कोल्हापूर न्यूज बुलेटीन
दि. २० नोव्हेंबर २०२

बेकायदेशीर दगडखाणीची न्यायालयाने घेतली गंभीर दखल

- कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे जिल्हा क्रीडाधिकारी धारेवर

- पतसंस्थांचे विविध प्रलंबित प्रश्न अधिवेशनात मांडणार : आमदार प्रकाश आबिटकर

- सीपीआरमध्ये वैद्यकीय उपचार सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी

- ए, बी व ई वॉर्ड व त्यास संलग्नीत उपनगरे व ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवारी पुरवठा नाही

- आम आदमी पक्षातर्फे वीज बिलांची होळी

बातमीदार : संदीप खांडेकर

व्हिडिओ : मोहन मेस्त्री

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.